गणित विषयाच्या worksheet

 इयत्ता 5 ते 8 वर्गाच्या गणित विषयाच्या worksheet बनवल्या आहेत. या worksheet घटकानुसार आहेत.या work sheet downlaod करून विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देता येतील व त्यावर उदाहरणे सोडवण्यासाठी जागा देण्यात आली आहे.


या work shet कृतीवर आधारित आहेत.विद्यार्थ्यांना जास्त सराव व्हावा म्हणून बनवण्यात आल्या आहेत.

खालील वर्गाच्या work sheet download करण्यासाठी वर्गाच्या नावावर क्लीक करा.

1) इयत्ता पाचवी


2)इयत्ता सहावी


3)इयत्ता सातवी


4) इयत्ता आठवीटीप- या work sheet वैयक्तिक वापरासाठी बनवल्या आहेत.वेबसाईट किंवा ब्लॉग वर वापरू नये.


टिप्पण्या

  1. इयत्ता 5 ते 7 गणित व विज्ञान विषयक digital साहित्य नगण्य होते आपण उपलब्ध करून दिले. त्याचा खूप फायदा होईल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

जुलै 2022 ते डिसेंबर 2022 महागाई भत्ता फरक excel File