इन्कम टॅक्स काढण्याची EXCEL FILE F Y 2019-20

         
           आपले income Tax काढणे सोपे आहे.त्यासाठी income tax excel form डाउनलोड करावे लागेल . डाउनलोड केल्यानंतर computer वर excel मध्ये ओपन होते.त्यानंतर  payment शीटवर मार्चचे बेसिक  टाकावे,तसेच दोन महिन्याचा ७ व्या आयोगाचा फरक arrer टाकावा  तसेच Deduction मधील रक्कम टाकावी . त्यानंतर payment शीट पूर्ण होईल .Tax शीटवर आता तुमचे income Tax येईल .त्याची print काढून घ्या .

1) Income Tax Excel form - download

2) pdf income tax form - download


3)तुम्हाला जर Pdf मासिक पगार पञक -download


4)Income tax बद्दल संपूर्ण माहितीसाठी Income tax विभागाची वेबसाइटला भेट द्या .

वेबसाइटला भेट द्या

4)आयकर विषय वजावटी व सवलती