गणित विषयाच्या worksheet
इयत्ता 5 ते 8 वर्गाच्या गणित विषयाच्या worksheet बनवल्या आहेत. या worksheet घटकानुसार आहेत.या work sheet downlaod करून विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देता येतील व त्यावर उदाहरणे सोडवण्यासाठी जागा देण्यात आली आहे.
या work shet कृतीवर आधारित आहेत.विद्यार्थ्यांना जास्त सराव व्हावा म्हणून बनवण्यात आल्या आहेत.
खालील वर्गाच्या work sheet download करण्यासाठी वर्गाच्या नावावर क्लीक करा.
टीप- या work sheet वैयक्तिक वापरासाठी बनवल्या आहेत.वेबसाईट किंवा ब्लॉग वर वापरू नये.
इयत्ता 5 ते 7 गणित व विज्ञान विषयक digital साहित्य नगण्य होते आपण उपलब्ध करून दिले. त्याचा खूप फायदा होईल.
उत्तर द्याहटवा