चॅट बॉट वर पायाभूत चाचणीचे गुण नोंद करावयाचे आहेत.ते गुण कशाप्रकारे भरावयाचे आहेत याची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील pdf पाहू शकता. वरील pdf download करण्यासाठी खाली क्लिक करा. Swift chat हे app download करण्यासाठी खाली क्लिक करा. वरील app download करून लॉगिन केल्यानंतर पायाभूत चाचणी गुण(PAT) नोंद करण्यासाठी खालील link ला क्लिक करा.
आपण शाळेतील सर्व शिक्षकांचे पाच महिने महागाई भत्ता फरक excel file मध्ये तयार करू शकतो ती excel file आपण खाली दिलेल्या लिंक वरुण डाऊनलोड करू शकतो . शाळेतील सर्व शिक्षकांचे महागाई भत्ता excel file मध्ये बनवण्यासाठी एक्सेल फाइल डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा .
1 जुलै ला मिळणार्या वेतन वाढीने पगारात होणारी वाढ आपण काही सेकंदात पाहू शकतो.तसेच आपण शाळेतील सर्व शिक्षकांचे वेतन वाढ टाकते excel file मध्ये तयार करू शकतो ती excel file आपण खाली दिलेल्या लिंक वरुण डाऊनलोड करू शकतो . 1) आपले जून 2023 चे मूळ वेतन टाकावे. 2) आपले घरभाडे किती टक्के आहे ते टाकावे . 3) जून 2023 मधील आपला वाहन भत्ता किती आहे तो टाकावा. 5) आता आपण GO या बटणावर क्लीक करावे . आता आपल्या जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ दिसेल. 2) शाळेतील सर्व शिक्षकांचे वेतन वाढ तक्ते excel file मध्ये बनवण्यासाठी एक्सेल फाइल डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा