NMMS परीक्षा 2023-24

 NMMS परीक्षा 2023-24 online फॉर्म भरणे सुरू झाले आहे.त्याबाबतची अधिसूचना आज आली आहे.

1) 25/07/2023 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

2) पालकांच्या उत्पन्नाची मर्याद 350000/- आहे.

3) परीक्षा 10/11/2023 होईल.





ही अधिसूचना download करण्यासाठी खाली क्लिक करा.

Online Form भरण्यासाठी व शाळा नोंदी करण्यासाठी वेबसाईट open करण्यासाठी खाली क्लिक करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक