ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी

 



1) या प्रशिक्षणासाठी 31/03/2024 रोजी सेवेचे 12 किंवा 24 वर्षे किंवा पूर्वी 12 किंवा 24 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक पात्र असतील.

2) 29/03/2023 ते 12/06/2023 पर्यंत नोंदणी करता येईल.


याची सविस्तर माहिती खालील पत्रात दिली आहे.



1)हे पत्र pdf मध्ये download करण्यासाठी खाली click करा.

2) प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी खाली क्लिक करा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक