NPS/DCPS धारक कर्मचारी यांनी द्यावयाचा विकल्प

 



31/03/2023 च्या शासन निर्णयानुसार आता 31/10/2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्याना कुटुंब निवृत्ती वेतनासाठी विकल्प नमुना 2 व कुटुंब माहिती नमुना 1 शासन निर्णय निघाल्यापासून 1 महिन्याच्या आत द्यावा लागेल.तसेच मयत कर्मचारी यांच्या वारसांनी नमुना 3 भरून दयावा लागेल.हे सर्व विकल्प फॉर्म PDF मध्ये download करा.

1) कुटुंब माहिती पत्रक नमुना 1 download करा.


2) नमुना 2 download करा.


3)मयत कर्मचारी यांच्या वारसांनी द्यावयाचा नमुना 3 downlaod करा.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक