34% DA नुसार पगारात झालेली वाढ

                 दिनांक 17/8/2022 च्या शासन निर्णयानुसार  महागाई भत्ता 31% वरून 34 % करण्यात आला.महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने मिळणार आहे.

महागाई भत्ता 3% वाढला असल्याने पगारात होणारी वाढ  व जानेवारी 2022 ते जुलै 2022 या महिन्याचा महागाई भत्ता फरक आपण फक्त काही सेकंदात काढू शकतो.

1) आपले जुलै 2022 चे मूळ वेतन टाकावे

2) आपले घरभाडे किती टक्के आहे ते टाकावे.

3) आपला वाहन भत्ता किती आहे तो टाकावा.

4) NPS कपात चालू असेल तर होय करावे व नसेल नाही असे drop down मेनूतून निवडावे.

5)शेवटी जानेवारी 2022 चे मुळवेतन टाकावे.

6) आता आपण GO या बटणावर क्लीक करावे.

आता आपले ऑगस्ट 2022 चे वेतन तसेच होणारी वाढ दिसेल.



महागाई भत्ता GR download करण्यासाठी खलील click here बटनवर क्लिक करा






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक