उपस्थिती ॲप
🔷 *सेल्फी App आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबाबत*🔷 _____________________________
सोमवार 09/01/2017 पासून उपस्थिती अँड्रॉइड अँप प्रत्यक्ष वापर करण्याच्या अगोदर या अँपमध्ये प्रत्येक वर्गशिक्षकास आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागत असल्याने हे अँप्लिकेशन आजच *student पोर्टल च्या मुख्याध्यापक लॉगिन मध्ये* द्वारे download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी सर्व वर्ग शिक्षकांनी दिनांक ९ जानेवारी २०१७ सकाळी शाळेत जाण्याअगोदर हे अँप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे.या अँप बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली काही माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी.
_____________________________
*उपस्थिती/सेल्फी App Download --- डाउनलोड
_____________________________
*उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची लिंक* डाउनलोड
_____________________________
*Student पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून उपस्थिती अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करावा.* ____________________________
*Student.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या*
⬇
*प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेचा udise क्रमांक व मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा.*
⬇
*लॉगिन झाल्यावर Attendance App या Tab ला क्लीक करा.*
⬇
*Attendance App या टॅब मधील Download App या Sub-tab ला क्लीक करा.*
⬇
*ओपन झालेल्या स्क्रीन वर खालच्या बाजूला दिलेल्या Download या बटनावर क्लीक करा.*
⬇
*आपल्या मोबाइल मध्ये उपस्थिती अँड्रॉइड अँप डाउनलोड होईल*
⬇
*डाउनलोड झाले की या अँप ला इन्स्टॉल करा.*
⬇
*पुढील माहिती वाचण्यासाठी वर दिलेले मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा