राष्ट्रीय विज्ञान दिवस


राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिना निम्मित्त डॉ.सी.व्ही रमण यांना विनम्र अभिवादन. 
              डॉ.रमन यांनी 28/02/1928 रोजी रमन इफेक्ट ची घोषणा केली.त्या बद्दल त्यांना 1930 साली नोबल पारितोषिक मिळाले.म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात.
           याचा मुख्य उद्देश तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांना आपले प्रयोग सादर करण्याची संधी मिळावी.या दिवशी विज्ञानावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात.वैज्ञानिकांचे भाषण आयोजित करतात.( सौ.विकीपिडीया)
                डॉ.सी.व्ही.रमण यांच्याविषयी माहिती वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक