मजेशीर गणिते
👇👇🌺🌺🌺👇👇
मजेशीर गणिते
1 2 3 4 5 6 यापैकी कोणताही अंक निवडा
× 142857
=उत्तरामध्ये हेच
142857 अंक आलटून पालटून क्रम बदलवून आलेले असतील
उदा 4×142857= 571428
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कोणतीही तिन अंकी संख्या मनात पकडा
×1002
उत्तर= तुम्ही मनात पकडलेलीच संख्या दोनदा लिहा
उदा। मनात पकडलेली संख्या=456
×1001
=456456
😀😀😀😀😀😀😀
कोणतीही दोन अंकी संख्या मनात पकडा
×10101
उत्तर= तुम्ही मनात पकडलेलीच संख्या तिनदा लिहि
उदा मनात पकडलेली संख्या 45
×10101
=454545
सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा