वजाबाकी सोडविन्याची सोपी पद्धत

👇👇👇🌹👇👇👇
 बरेच दा खालील प्रकारचे गणिते सोडवितांना 1ते4चे विद्यार्थी चुकवितात ही वजाबाकी सोडविन्याची सोपी पद्धत
1 0 0 0 0 0
-          2 8
---------
0 9 9 9 7 2

6 0 0 0 0 0
-            4
----------
5 9 9 9 9 6

9 0 0 0 0 0 0
-          3 4 5
----------
8 9 9 9 6 5 5

सोडविन्याचे नियमावली
1 ) उत्तर काढताना जि संख्या वजा करीत आहोत त्या संख्येच्या एककामध्ये अशी संख्या मिळवा की उत्तर 10 येइल
2 ) बाकी सर्व संख्यामध्ये फक्तं पहीली संख्या सोडून अशा संख्या मिळवा की उत्तर 9 यायला पाहिजे
3 ) आता जी पहिली संख्या असेल त्यामधून एक वजा करावा
सरावाने उत्तर काही सेकंदात काढता येते स्कॉलरशिप नवोदय परीक्षेत कमी वेळात जास्त गणित सोडवावी लागतात त्यावेळेस ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे
सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक