टाळा करण्याची सोपी पद्धत गुणाकार
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
टाळा करण्याची सोपी पद्धत
गुणाकार
9753×256 =2496768
प्रथम अंकाची एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा व नंतर आलेल्या उत्तराचा गुणा
कार करा
9753= 9+7+5+3 = 24
2+4=(6)
256 = 2+5+6 = 13
1+3=(4)
(6)×(4)=24
2+4=6 हे उत्तर आले आता आलेल्या गुणाकाराची बेरीज करू
2496768=2+4+9+6+7+6+8
42 = 4 +2 = 6
दोन्ही कडे 6 हे उत्तर आले म्हणजे गुणाकार बरोबर आहे
🌸भागाकार🌸
भाज्य=30123 भाजक=105
भागाकार=286 बाकी=93
भाजक×भागाकार=
105×286 =
105= 1+0+5=(6)
286=2+8+6=16 =1+6 =(7)
आता 6व7चा गुणाकार करा
6×7 = 42 4+2। = 6 हे उत्तर आले
भाज्य-बाकी =
30123-93
30123= 3+0+1+2+3= (9)
93= 9+3 =12 1+2 =(3)
आता दोघांची वजाबाकी
(9)-(3)=6 हे उत्तर दोन्ही कडे आले म्हणजे भागाकार बरोबर आहे
टिप-- अंकाची बेरीज एकअंकी उत्तर येईपर्यंत करायची आहे
बोटावर आकडेवारी करायची सराव झाल्यानंतर उत्तरे सेकंदात येतात🌸
सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा