पायाभूत चाचणी गुण नोंद
चॅट बॉट वर पायाभूत चाचणीचे गुण नोंद करावयाचे आहेत.ते गुण कशाप्रकारे भरावयाचे आहेत याची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील pdf पाहू शकता. वरील pdf download करण्यासाठी खाली क्लिक करा. Swift chat हे app download करण्यासाठी खाली क्लिक करा. वरील app download करून लॉगिन केल्यानंतर पायाभूत चाचणी गुण(PAT) नोंद करण्यासाठी खालील link ला क्लिक करा.
Year planning 8th science
उत्तर द्याहटवा