भाग 1 -मजेशीर कामाचे वाटाने
🎡🎡🚟 विज्ञान खेळणी/.
प्रयोग भाग 1 🎡🎡✈
🌺 मजेशीर कामाचे वाटाने🌺
प्रयोग भाग 1 🎡🎡✈
🌺 मजेशीर कामाचे वाटाने🌺
🌺 साहित्य- पाणी, वाटाणे, छोट्या काड्या🌺
🍀--कृती- वाटाणे रात्रभर पाण्यात भिजू घाला
2) वाटाणे पाणि शोषून घेतात, नरम होतात व आकाराने मोठे होतात
3) खराटाच्या काड्या किवां दात कोरायच्या काड्या घेतल्या तरी चालतील
4) आता तुम्हाला हवे असलेले आकाराचे उदा- घर, झोपडी, कपांउड , त्रिकोण , चौकोण, पुल, त्रिमिती युक्त भौमितिक आकृत्या याप्रमाणे काड्या वाटाण्यात टोचून घ्या
5) दोन.तिन दिवस वाटाणे सुकू द्या
6) वाटाणे सुकतात आकुंचन पावतात व काड्यांना घट्ट पकडून ठेवतात
7) अश्यारितीने आपले आकार पक्के झाल्यावर त्याला रंग द्या
✌🏻- फायदे-मुलांची सर्जन शिलता वाढते व स्वनिर्मितीचा आनंद मिळेल
व शैक्षणिक साहित्य तयार करता येईल🌺
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

SHORT BUT SWEET EXPERIMENT. STUDENT ENJOY A LOT
उत्तर द्याहटवा