भाग 7 -रबर शिक्का

🎡🎡🎡विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 7🎡🎡🎡
    🌺🌸   रबर शिक्का🌺
 🍀 साहित्य - - सायकलचा वाया गेलेला रबर ट्युब चा तुकडा किवा कोणताही रबर  लाकडी ठोकळा फेव्हीकाॅल  🍀
  🌺 कृती - - 1) सायकलचा एक जुना वाया गेलेला ट्युबचा छोटासा चार बोटाचा टुकडा घ्या
2 )  ट्युब ला उभा काप द्या आणि उघडा
3 ) आता तुमच्या कडे आहे एक सपाट चौकनी रबरी तुकडा
4 ) त्यावर एक झाड किंवा घर किंवा मोर किंवा इतर कोणत्याही प्रकारची आकृती काढून तो आकार कापा
5 )  एक लाकडी ठोकळा घेऊन रबराचा आकार ठोकळ्यावर फेव्हीकाॅल ने चिकटवा
6 ) इकंपॅडवरून या शिक्क्याचा ठसा घ्या
7 ) कोरा कागदावर तो ठसा उमटवा
8 ) हे साधे स्वस्त रबरी शिक्के बनवून मुलांना सुदंर चित्रे घरच्याघरी बनवता येतात
फायदे--   मुलांचे सर्जन शिलतेला  वाव मिळतो
      सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ