भाग 19 -बहुपयोगी चूल
🌺🌸🌺🌸 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 19🌸🌺🌺🌸
🍀 बहुपयोगी चूल🍀
🌿 साहित्य - - माती ताब्यांच्या पाईप रिकामी प्लॅस्टिक भरणी रबरी पाईप
🌸 कृती - माती गाळून घ्या व पाण्याने चागंली मळून गोळा तयार करून घ्या
2) गोळ्या ला चुलीचा आकार देत असतांना त्यामध्ये एक ताब्यांच्या पाईप फिरवून पाईपचे दोन्ही टोके चुलीच्या दोन्ही टोकाकडून थोडे बाहेर काढा
3) चुलीपासून काही अंतरावर एका स्टूलवर प्लॅस्टिक भरणी नळ फिट करून ठेवा
4) नळाला रबरी पाईप लावा व हा रबरी पाईप चुलीतील एक टोकावर असलेल्या ताब्यांच्या पाईप ला जोडा व दुसरे टोक पाणी बाहेर येण्यासाठी उघडे ठेवा
🌺 प्रयोगाची कार्यवाही- बरणीतले पाणी चुलीतील ताब्यांच्या पाईप मध्ये येईल चुल पेटल्यानतंर माती गरम होते व सोबत च ताब्यांच्या पाईप सुद्धा गरम होते व मिळणारे पाणी सुद्धा गरमच मिळेल
🙏🏻 अश्याप्रकारे अन्नसुद्धा शिजेल व तेवढ्याच उर्जेत पाणीसुद्धा गरम होईल
🌸 गरम पाणी घरगुती कामे आंघोळ पाणी निर्जंतुक करून पिण्यासाठी वापरता येईल
टिप -- चुल पेटविणे ही कृती मोठ्या व्यक्ती नेच करावी
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा