मित्रा चे वय व त्यांच्या मोबाईल चा शेवटचा अंक ओळखा

😍😂😀😘😄🙆😡
  मित्रा चे वय व त्यांच्या मोबाईल चा शेवटचा अंक ओळखा ?#$+×÷-%

  मित्राला कागदावर पुढील गणिताच्या पायर्‍या करायला लावा
त्याचा मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक×2
            +5
           ×50
          +त्याचे वय
          +365
          -615
उत्तराचे शेवटचे दोन अंक त्याचे वय असेल तर
पहीला अंक मोबाईल नबंर चा शेवटचा अंक असेल
    सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ