बदली अधिकार प्राप्त शिक्षक
बदली अधिकार प्राप्त शिक्षक
ज्या 3 वर्षे अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल असे शिक्षक
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या
*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा प्राधान्य क्रम भरण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील
*सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील.
*सेवा जेष्ठता समान असल्याने वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचारी बदली अनुदे राहील
*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्य क्रमानुसार केल्या जातील
*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही
बदली अधिकार प्राप्त शिक्षकासाठीचा ऑफलाइन pdf फॉर्म download करण्यासाठी खाली क्लीक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा