भाग 6-आकुंचन / प्रसरण
🎡🎡🎡🎡🚟 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 6 🎡🎡🌺🌺
🍀आकुंचन / प्रसरण🍀
🌺 साहित्य - - ताब्यां चा तार एक लाकडी खुर्ची (दोन्ही हात असलेली) मेणबत्ती आगपेटी कागद चिगंम किंवा (चिकट पदार्थ)
🌺 कृती - - 1 ) पेनाच्या टोकरमधून ताब्यांचा तार आरपार टाका
2) पेन ताराच्या मधोमध बांधा
3) पेनाच्या खालच्या भागाला चिगंम लावा
4) खुर्ची च्या दोन्ही हाताला ताब्यांच्या तार फिट्ट बांधा
5) खुर्चीवर बरोबर पेनाच्या खाली कागदाचा तुकडा ठेवा पेन आणि कागद यामध्ये जास्त अंतर ठेऊ नका जास्तीत जास्त चार बोटे अंतर ठेवा
6) आता मेणबत्ती पेटवा व मेणबत्ती ताब्यांच्या तारेभोवती फिरवा जेणेकरून तार गरम होउन प्रसरण पावेल
7) आता तार आकाराने लांब होईल परंतु पेनाच्या वजनाने तार खाली लोबंकळेल व पेनाला खालच्या बाजूला चिगंम लावलेले असल्याने पेन कागदाला जावून चिपकेल
8) आता थोडा वेळ थांबा तार थंड होउ द्या किंवा ओलाकापड तारेवर फिरवा तार आकुचन पावून आपल्या मुळस्थितीत रेईल व चिगंमला कागद चिपवून वर येईल
😳 विद्यार्थी ना आकूचन प्रसरण समजावून सांगता येईल विद्यार्थी ना मनोरजंनातुन शिक्षण मिळेल
🎅 कागद ऐवजी लोखंडी नट चिगंम ऐवजी चुबंक वापरता येईल🚜
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा