गणितामध्ये ताळा करण्याची सोपी पद्धत बेरीज
👇👇👇👇👇👇👇
गणितामध्ये ताळा करण्याची सोपी पद्धत
बेरीज
1823+234=2057
आलेले उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी दिलेल्या संख्येतील प्रत्येक अकांची बेरीज एकअंकी येईपर्यंत करावी
1823=1+8+2+3 =14
234= 2+3+4 =9
आता 14+9 =23 = 2+3= (5)
आता आलेल्या उत्तराचे एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा
2057 = 2+0+5+7 =14 = =1+4=5
दोन्ही बाजूंचे उत्तर 5 येत आहे म्हणजे। आपली बेरीज बरोबर आहे
वजाबाकी
82314-23415=58899
ताळा करण्यासाठी प्रत्येक अंकाची एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा
82314=8+2+3+1+4=18
1+8=(9)
23415=2+3+4+1+5= 15
1+5=(6)
वजाबाकी चे गणितअसल्यामुळे येथे वजाबाकी करावी( 9)-(6)
=3
आता उत्तराची बेरीज करा
58899=5+8+8+9+9=39
=3+9=12= 1+2
=3
दोन्ही बाजूंचे उत्तर 3 येत आहे म्हणजे वजाबाकी बरोबर आहे
ताळा करतांना आकडेमोड बोटांच्या काड्यांवर केली तर सरावाने काही सेकंदात उत्तर तपासता येतात
सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा