बदलीस पात्र शिक्षक

 बदलीस पात्र खालील शिक्षक असतील

बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा 10 पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे झालेली आहे असे शिक्षक. तथापी, अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण  झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5वर्षेची सेवेची अत लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ट्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात10 वर्षे पूर्ण  सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ट्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापना करण्यात येईल .

बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती

*शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रम भरण्यासाठी तीन दिवसाचा अवधी देण्यात येईल

*सेवाजेष्टता समान असल्यास,ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुदेय  राहील

*शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्य क्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्या रिक्त पदावर बदली होऊ शकते

*या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल

*सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील.

बदली पात्र शिक्षकांसाठी pdf ऑफलाइन फॉर्म download करण्यासाठी खाली क्लीक करा.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक