दैनिक पाठ टाचण सहावी 04/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -04/03/2024
सुविचार - मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे.
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1भाषाआपण समजून घेऊयाभूतकाळाचे प्रकरण सांगाकृतीचार्ट
2इंग्रजीThe Nightingle and noblemanlisten carefullyoral workpicture
3गणितत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्मत्रिकोणाचे गुणधर्म सांगाकृती
4विज्ञानप्रकाश व छाया निर्मितीन्यूटन तबकडी प्रयोग दाखवाकृतीतबकडी
5सा.शास्त्रेप्राचीन भारत सांस्कृतिकविज्ञान माहिती देणेतोंडीकामचित्र
6हिंदीटीटू और चिंकीपढो ,समझो और लिखोतोंडीकामचित्र
7गणितत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्मत्रिकोणाचे गुणधर्म सांगाकृती
8शा.शिक्रीडा साहित्यक्रीडा साहित्य ओळख करून देणेकृतीचित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक