दैनिक पाठ टाचण सहावी 20/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -20/03/2024
सुविचार - आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
तासिका विषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्र आवश्यक साहित्य
1भाषापरिवर्तन विचाराचेपाठ लक्षपूर्वक ऐका तोंडीकाम चित्र
2इंग्रजीMolai's Kathonisolve pointeraction
3गणितचौकोन सराव संच 37 व 38 सोडवा कृती
4विज्ञानचुंबकाची गमंत चुंबक कसे नष्ट होते सांगा कृती चित्र
5सा.शास्त्रेप्राचीन भारत आणि जग भारत आणि आशिया खंडातील इतर देश माहिती द्या तोंडीकाम चित्र
6हिंदीवह देश कौन-सा हैपढो ,समझो और गाओ तोंडीकाम ऑडिओ
7कार्याउदबत्ती तयार करणे उदबत्ती तयार करा कृती
8कलावस्तु तयार करणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करणे कृतीचित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक