दैनिक पाठ टाचण सहावी 05/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -05/03/2024
सुविचार - शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1भाषाआपण समजून घेऊयाभूतकाळाचे प्रकरण सांगाकृतीचार्ट
2इंग्रजीThe Nightingle and noblemanlisten carefullyoral workpicture
3गणितत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्मसराव संच 36 सोडवाकृती
4विज्ञानप्रकाश व छाया निर्मितीन्यूटन तबकडी प्रयोग दाखवाकृतीतबकडी
5सा.शास्त्रेप्राचीन भारत सांस्कृतिकशिक्षण केंद्र माहिती देणेतोंडीकामचित्र
6हिंदीटीटू और चिंकीपढो ,समझो और लिखोतोंडीकामचित्र
7विज्ञानप्रकाश व छाया निर्मितीन्यूटन तबकडी प्रयोग दाखवाकृती
8कलानाट्यनाट्य ओळख करून देणेकृती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक