दैनिक टाचन सातवी दि 23/08/2023




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -23/08/2023
सुविचार-परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1भाषाचला संवाद लिहूया.पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर कराकृती
2इंग्रजीLanguage StudyCommon Nouns - 1 exampleaction
3गणित3 मसावि-लसाविलघुतम सामाईक विभाज्य (लसावि) उदाहरणे सोडवाकृती
4विज्ञान3. नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्ममृदेची रचना ,मृदेचे उपयोग सांगाकृतीचित्र
5सा.शास्त्रे३. धार्मिक समन्वयस्वाध्याय सोडवाकृती
6हिंदी4. देहात और शहरध्यानपूर्वक सुनेतोंडीकामचित्र
7कार्यामातीकामफुलदाणी बनवणेकृतीचित्र
8कलारेखांकनरेषा काढणेकृती

आज पर्यंतचे दैनिक टाचन पाहण्यासाठी खाली क्लीक करा.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ