दैनिक पाठ टाचण आठवी 14/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -14/03/2024
सुविचार - माफी मागून लहान व्हा पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नका!
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1भाषाआपण समजून घेऊया.वृत्त प्रकार सांगाकृतीचार्ट
2इंग्रजी4.5 Festivals of North East Indiasolve warming upactionpicture
3गणित16 पृष्ठफळ व घनफळसरावसंच 16.2 सोडवाकृती
4विज्ञान17. मानवनिर्मि त पदार्थस्वाध्याय सोडवाकृती
5सा.शास्त्रे९. नकाशाप्रमाणप्रमाण प्रकार सांगाकृतीनकाशा
6हिंदीजिंदगी का सफरसुनो और गाओकृतीऑडीओ
7कार्याझाडांना पाणी देणेझाडांना पाणी देणेकृती
8कलाचित्रनाट्य नैसर्गिक व मानवनिर्मित वस्तु चित्र काढाकृतीचित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक