दैनिक पाठ टाचण सहावी 22/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -22/03/2024
सुविचार -संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या..
तासिका विषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्र आवश्यक साहित्य
1भाषापरिवर्तन विचाराचेस्वाध्याय सोडवा कृती
2इंग्रजीthere's a hole in the bucketlisten carefully and sing oral work audio
3गणितभौमितिक रचना लंब गुण्याचा व कोणमापकाचा वापर करून काढणे कृतीआकृती
4विज्ञानचुंबकाची गमंत स्वाध्याय सोडवा कृती
5सा.शास्त्रेमानवाचे व्यवसाय भौगोलिक स्पष्टीकरण द्या कृतीचित्र
6हिंदीवह देश कौन-सा हैपढो ,समझो और गाओ तोंडीकाम ऑडिओ
7कलावस्तु तयार करणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करणे कृतीचित्र
8
शा.शि
प्रथमोपचार
प्रथमोपचार माहिती देणे
कृती
प्रथमोपचार पेटी
9

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक