दैनिक पाठ टाचण सातवी 04/03/2023




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -04/03/2023
सुविचार -ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
तासिका विषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्र आवश्यक साहित्य
1शा.शिकवायत सामुदायिक कवायत कृती
2भाषाआपण समजून घेऊया दीर्घ अक्षर कधी येते कृती चार्ट
3इंग्रजीlanguage study direct and indirect objectaction chart
4गणितबैजिक सूत्रे -वर्ग विस्तारसरावसंच 53 सोडवा कृती
5विज्ञान18. ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती धवनीची उच्चनीचता प्रयोगाने दाखवा कृती चित्र
6सा.शास्त्रेमानवी वस्ती स्वाध्याय सोडवा कृती
7हिंदीहम चलते सीना तान के पढो ,समझो,गाओतोंडीकाम ऑडिओ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक