दैनिक पाठ टाचण तिसरी 06/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -06/03/2024
सुविचार - एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे.
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1
भाषा
आम्ही चित्र वाचतो
चित्रे पहा व चित्रात काय दिसते ते सांगा
कृती
चित्र
2
3
गणित
दिनदर्शिका
दिनदर्शिकेचा उपयोग सांगा
कृती
दिनदर्शिका
4
5इंग्रजीguess the wordread aloud and guess missing wordactionpicture
6
प.अ.
आपल्या गरजा कोण पुरवतात
चित्र पाहून प्रश्न उत्तरे द्या
कृती
चित्र
7
8खेळू,करू,शिकूबाहुली कामबाहुली तयार करणेकृतीकापड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक