दैनिक पाठ टाचण दुसरी 05/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -05/03/2024
सुविचार - शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1
भाषा
फुलांचे सम्मेलन
पाठ लक्षपूर्वक ऐका व वाचा
तोंडीकाम
चित्र
2
3
गणित
वजन करूया
चित्रातील जड व हलकी वस्तु ओळखा
कृती
चित्र
4
5इंग्रजीwho is betterlisten,repeat and enactActionpicture
6भाषाफुलांचे सम्मेलनपाठ लक्षपूर्वक ऐका व वाचातोंडीकाम
7
खेळू,करू,शिकू
कुंडीतील लागवड
कुंडीत रोपे लावा
कृती
8

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक