दैनिक पाठ टाचण चौथी 07/03/2024




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -07/03/2024
सुविचार - भीती ही नकारात्मक बाबींची अंधारकोठडी असते.
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1
भाषा
आम्ही चित्र वर्णन करतो
चित्राचे वर्णन करा
कृती
चित्र
2
3गणितगुणाकार भाग 2स्वाध्याय सोडवाकृती
4
इंग्रजी
The kingdom of plant
listen carefully and read with me
action
picture
5
6
प.अ.
एक अपूर्व सोहळा
स्वराज्याची राजधानी व समारंभाची तयारी माहिती सांगा
तोंडीकाम
चित्र
7
8कलाचित्रआवडत्या पक्षाचे चित्र काढाकृतीचित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक