दैनिक पाठ टाचण आठवी 17/03/2023




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -17/03/2023
सुविचार -पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1भाषाउजळणीसरावकृती
2इंग्रजीrevisionrevisionaction
3गणितसंकीर्ण प्रश्नसंग्रह 2संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 सोडवाकृती
4विज्ञान19. ताऱ्यांची जीवनयात्रावस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांची उत्क्रांती व त्यांच्या अंतिम अवस्था माहिती द्यातोंडीकामचित्र
5सा.शास्त्रे६. नोकरशाहीभारतातील नोकरशाहीचे महत्त्व सांगाकृतीचित्र
6हिंदीउपयोजित लेखनपत्र लेखन करेकृती
7कलाचित्रनाट्य नैसर्गिक व मानवनिर्मित वस्तु चित्र काढाकृतीचित्र
8
शा.शि
योगासने
हलासन कृती करा
कृती
9

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक