दैनिक पाठ टाचण चौथी 14/03/2023




 




Disclaimer- दैनिक टाचण कोणीही पूर्व परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये.

दिनांक -14/03/2023
सुविचार - आपली स्तुती आपण करू नये. ना ती इतरांना करू द्यावी.
तासिकाविषयअध्ययन मुद्दाअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापन तंत्रआवश्यक साहित्य
1
भाषा
आम्ही असेही बोलतो
उतारा लक्षपूर्वक ऐका व वाचा
तोंडीकाम
चित्र
2
3
गणित
चित्रालेख
चीत्रालेख तयार करा
कृती
4
5इंग्रजीorder orderlisten,read and doaction
6
प.अ.
वाहतूक आणि संदेशवहन
चित्र पाहून वाहतूक साधने सांगा
कृती
चित्र
7
8कार्यास्वच्छतासार्वजनिक पाण्याची व्यवस्था या ठिकाणी स्वच्छता करणेकृती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक