भाग 8 -हवेच्या दाबाचा अंदाज घेणे
🎡🎡🎡🎡 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 8 🌺🌺🌺🌺 हवेच्या दाबाचा अंदाज घेणे🌸🌸
🍀 साहित्य - - साधारण आकाराची काचेची बाटली रबर बॅन्ड स्ट्रा किंवा कागदाची तयार केलेली पुगंळी पुठ्ठा कागद कात्री फेव्हीकाॅल इत्यादी
🌺 कृती 1) एक आकाराने मोठा फुगा कापून रबरी पापुद्रा तयार करून घ्या
2 ) हा.रबरी पापुद्रा बरणीच्या तोडांवर रबर बॅन्ड च्या सहाय्याने फिट्ट बसवून घ्या जेणेकरून हवा आतबाहेर जाणार नाही
3) एक कागदी पुगंळी किंवा स्ट्रा किंवा रिकामी बाॅल पेन ची रिफील सुद्धा चालेल रबर बॅन्ड च्या मध्यभागी चिकटपट्टी ने चिकटवा
4) एका पुठ्ठ्यावर कागद चिकटवून काचेच्या बरणीसमोर उभा ठेवा
5) कागदी पुगंळी किंवा स्ट्रा कागदा समोर जेथे येईल तेथे खुण करा अस्याच खुणा खाली आणि वर सुद्धा अदांजे करा म्हणजे हवेचा दाब कमी किवां जास्त झाला याचा अंदाज येईल
6) हवेचा दाब वाढला की रबर आत येईल व कागदी पुगंळी वर उचलली जाईल आणि हवेचा दाब कमी झाला की बरणीवरील रबर.वर येईल व कागदी पुगंळी किंवा स्ट्रा खाली जाईल
🍀🌸 फायदे - बॅरोमीटर बद्दल माहिती देता येईल
तापमान वारा त्रुतू इत्यादी मुळे हवेचा दाब नेहमी बदलत राहतो अंदाज घेण्यासाठी हे साधन वापरता येईल
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा