7च्या विभाज्यतेची कसोटी
🌺🌺7च्या विभाज्यतेची कसोटी🌺🌺
🍀पाठ्यपुस्तकात नसलेली 🍀🍀 फक्त तिन अंकी संख्येसाठी🍀🍀
कृती--1) एकम स्थानच्या अंकाची दुप्पट करा
2) एकक स्थानच्या डावीकडील दोन अंकातून ही दुप्पट वजा करा
3) उत्तर 0 येत असेल किंवा 7 च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7 ने निश्चित पुर्ण भाग जातो
उदा. 147
एकक स्थानचा अंक 7
7 ची दुप्पट = 7×2 =14
एकक स्थानच्या डावीकडील अंक 14
दोघांची वजाबाकी 14-14=0
उत्तर 0 येत आहे म्हणजे या संख्येला 7 ने पुर्ण भाग जातो
🌺 336🌺
एकक स्थानचा अंक 6
6 ची दुप्पट = 6×2=12
एकक स्थानच्या डावीकडील संख्या=33
दोघांची वजाबाकी
33-12 =21
21 ही संख्या 7 च्या पटीत येत आहे म्हणजे 7 ने निश्चित पुर्ण भाग जातो
तिन चार वेळेस करून पाहील्यानतंर सराव होतो
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा