भाग4 -अंतर मोजणारे खेळणे
🎡🎡🎡🎡 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग4 🎡🎡🎡🎡🎡
🌸🌺अंतर मोजणारे खेळणे🌺🌸
🍀🍀 साहित्य - - एक गोलाकार पृष्ठ किंवा काठ असलेले स्टिल ताट काठी मार्करपेन 🌸
कृती - - 1 ) ताट किंवा पृष्ठाच्या गोलाकार कडेवर मार्करपेनने सेंटीमिटर च्या खुणा करून घ्या
2 ) आता पृष्ठ किवा ताटाच्या मध्यभागी स्क्रु फिट करून घ्या
3 ) एक लांब काठी घ्या काठीच्या एका टोकावर ताट किवां पुठ्ठा स्क्रुने फ्रिली फिट करा
4 )ताट.आणि काठी यामध्ये थोडे अंतर राहू द्या जेणेकरून ताट गोलाकार फिरू शकेल
🌸आता तुमचे अंतर मोजणारे खेळणे तयार झाले
🍀🍀 सुचना-- चाक फिरवतांना सुरवातीला चाक 0 वर ठेवा चाक फिरून पुन्हा 0 वर आले तर 1 राउंड झाला असे अंतर मोजतांना किती राउंड होतात हे पहा व.बेरीज किवां गुणाकार करून अंतर काढा🍀🍀
🌸🌸 फायदे--लांबी रुंदी मोजणे
खेळाचे मैदान मोजणे
दारे खिडक्या अंतर मोजणे परीमीती काढणे
प्लाॅट शेती मोजणे
चालतांना अतंर.मोजणे इत्यादी
..... सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा