मुलांचा आवडता खेळ


😀😀😀😀😀😀😀
 मुलांचा आवडता खेळ
  एक ते नउ यातील कोणताही आकडा समोरच्या मुलाला मनात धरायला सागां
आकड्याला 3ने गुणा। येणाऱ्या संख्येत  एक मिसळा  पुन्हा तिनने गुणा त्यामध्ये धरलेला आकडा मिळवा असे ककरायला सागां व उत्तर काय आले ते विचारा त्याने सांगितले उत्तरात एककामध्ये तिन हा अंक असेल तर दशकस्थानचा अंक मनात पकडलेला आकडा असेल
उदा. सात हा आकडा धरला तर 7×3=21,  21+1=22,  22×3=66,  66+7=73 एकमस्थानी 3 आहे तर दशकस्थानी 7 मनात पकडलेला आकडा आहे
  सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महागाई भत्ता फरक

पायाभूत चाचणी गुण नोंद

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ