विशेष संवर्ग शिक्षक भाग 2

 विशेष संवर्ग शिक्षक  भाग 2  मध्ये खालील शिक्षक येतात

पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघाांचे नियुक्तीचे ठीकाण एकमेकांपासून 30 कि.मी. पेक्षा जास्त आंतर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हापरिषद कर्मचारी असतील तर

1.9.2 पती-पत्नी दोघापैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व  दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

1.9.3 पती-पत्नी दोघापैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व  दुसरा  केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

1.9.4 पती-पत्नी दोघापैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व  दुसरा  राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका

1.9.5 पती-पत्नी दोघाांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

1.9.6 पती-पत्नी दोघाांपैकी एक जिल्हा परिषद व  दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक /कर्मचारी 

विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या बदल्या

संवर्ग भाग 2 शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रम भरण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल त्यानंतर विशेष भाग 2 यांच्या बद्दल करण्यात याव्यात

जर दोघेही जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल

30 किमी रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने  धरण्यात यावे सदरचे 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक/ बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता/ जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील

विशेष संवर्ग 2  खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही

विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 साठी ऑफलाइन pdf फॉर्म download करण्यासाठी खाली क्लीक करा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ