वाहन मालक व पत्ता माहिती


 कोणत्याही वाहनाची माहीती व्हावी...

त्या वाहनाचे मालक व इतर पत्ता सहज कळण्यासाठी SMS करा,
VAHAN space वाहनाचा क्रमांक आणि लिहुन 7738299899 या क्रमांक ला पाठवा व एका सेकंदात पूर्ण माहीती मिळवा...


मेसेज असा टाइप करा.उदा-VAHAN MH12AB1234 and send it to 7738299899

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

जुलै 2022 ते डिसेंबर 2022 महागाई भत्ता फरक excel File