विभाज्यतेच्या कसोट्या

👇👇👇👇👇👇👇
 🌺हे पण लक्षात ठेवा🌺
 आपणास 2,3,4,5,6,7 ,8,9,10,11 यासंबंधी भागाकार चे कसोट्या माहिती आहे
(1) जेव्हा संख्येत सहाही अंक सारखेच आलेले असतात तेव्हा त्या सख्येंला 7,11,13,37 ह्या संख्येने निश्चितच भाग जातो
(2)ज्या सहा अंकी संख्येतील अंक प्रत्येकी तीन वेळा क्रमाने पुन्हा येत असतील तर त्या संख्येस 7,13,37 ने हमखास भाग जातो    परंतु  11 ने पुर्ण भाग जात नाही
उदा.  626262   181818
(3) 224411या संख्येस  केवळ 11 ने भाग जातो

(4) एक अंकी एकुण संख्या
9=9×10 चा घात 0=(1ते9)
(5) दोन अंकी एकुण संख्या 90=9×10चा घात 1=
                    (10ते99)
(6) तिन अंकी एकुण संख्या=900=9×10चा घात2
              (100ते999)
(7) चार अंकी एकुण संख्या=9000=9×10चा घात3                                (1000ते9999)
(8) सात अंकी एकुण संख्या
 =9×10चा घात 6
    (1000000ते9999999) असतात
             सुधीर बोरेकर अमरावती  9420714903

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक