2016 या वर्षातील कोणत्याही महीण्याच्या तारखेवरून वार ओळखणे

🌺🌺🌺2⃣0⃣1⃣6⃣ या वर्षातील कोणत्याही महीण्याच्या तारखेवरून वार ओळखणे🌺🌺🌺
😳2⃣0⃣1⃣6⃣ मधील आपल्या वाढदिवसाचा वार ओळखणे😄😄      खाली
2016 मधील महीण्यांचे कोड दिले आहेत तारीख व महीण्याच्या कोडची बेरीज करायची व त्याला सातने भागायचे जी बाकी उरेल तो तुमचा वार क्रमाणे समजायचा
रवी = 0  सोम = 1  मगंळ = 2
बुध = 3  गुरू = 4    शुक्र = 5
  शनी = 6
        🌺महीण्याचे कोड🌺
जाने, एप्रिल,  जुलै  =  11
फेब्रुवारी , ऑगस्ट =  7
मार्च,   नोव्हेंबर =  8
मे =13        जुन =9
सप्टेंबर , डिसेंबर =10
ऑक्टोबर =12
🌺 1 जानेवारी 2016 रोजी शुक्रवार आहे
1 तारीख व जानेवारी महिन्याचा कोड 11 या दोघांची बेरीज येते 12   याला 7 ने भागा  बाकी उरतात 5
 5 म्हणजे कोडनुसार शुक्रवार
🍀🌸 29 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार येतो
29  तारीख  फेब्रुवारी महिन्याचा कोड  7 या दोघांची बेरीज येते 36  आलेल्या बेरजेला 7ने भागीतल्यावर बाकी 1उरतात
1 म्हणजे कोडनुसार सोमवार
दोन तीन वेळेस करून पाहील्यानतंर सराव होतो मुलांना गमंत वाटते आणि एकाच महीण्याचा कोड लक्षात. ठेवला तर महीणाभर वार लगेचच. काढता येईल
     🌺   सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महागाई भत्ता फरक

पायाभूत चाचणी गुण नोंद

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ