मनोरंजक गणिते

😄😄😄😄😄😄😄
    फावल्या वेळात आपण विद्यार्थींना खालील मनोरंजक गणिते सोडवायला देउ शकतो
  2 5 6 8 9
  7 4 3 1 0
 .6 8 0 4 9
 3  1 9. 5 0
 3  5 7  5  4
----------
2 3 5 7 5  2

1) मित्राला कोणतीही पाच अंकी संख्या लिहायला सांगा
2) त्या संख्येखाली  तुम्ही अशी संख्या लिहा की मित्रा ने लिहलेल्या पाच अंकी संख्येतील प्रत्येक आकड्याखाली तुमच्या संख्येतला जो आकडा येइल त्याची बेरीज नउ झाली पाहिजे
3) आता मित्रा ला पुन्हा त्या संख्येखाली नवीन पाच अंक लिहायला सांगा
4)मग त्याखाली तुम्ही पुन्हा पाच अंकी संख्या वर सांगितलेप्रमाणे बेरीज नउ येइल याप्रमाणे लिहा
5) हे झाले की पुन्हा एकदा मित्राला पाच अंकी संख्या लिहायला सांगा व त्या संख्येखाली एक आडवी रेघ मारा आणि पटकन पाचही संख्येची बेरीज करा
6) ही बेरीज तुम्ही कशी कराल एकक स्थानच्या संख्येतून दोन वजा करा  बाकीचे चार। अंक त्याच क्रमाने तसेच लिहा व त्याआधी दोन लिहा म्हणजे च उत्तराची सुरवात दोन ने करा

7) मित्राने  पाच अंक लिहल्याबरोबर लगेच आपण मित्राच्या लक्षात येवू न देता पुढील संख्या अशी लिहावी की त्यांची बेरीज नउ  आली पाहिजे
 सरावाने ही गणिते  भराभर करता येतात व विद्यार्थींची करमणूक सुद्धा होइल
   सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ