भाग 15-सोलर ड्रायर
🌺🌸 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 15 🌺🌸
🍀 सोलर ड्रायर🍀
साहित्य - 1) धातूची पेटी किवां
धान्य ठेवायची कोठी झाकण नसलेले
झाकणाच्या आकाराचा काच
🌸 कृती- पेटी किवां कोठी घ्या झाकण नसलेली
🔸 पेटीला आतुन व बाहेरून काळा रंग द्या
🔸 व वर झाकण म्हणुन काच ठेवा
🔸 तुमचे सोलर ड्रायर🍀 तयार झाले
फायदे🌺🌺- 1) सोलर ड्रायर मध्ये अन्नपदार्थ लवकर वाळविल्या जाते
🔸 किटक पक्षी याचां थेट अन्नपदार्थाशी सबंध येत नाही
🔸🔸 अन्नपदार्थातील आद्रता. लवकर शोषली जाते
🔸 हवा बंद पेटीमुळे सुक्ष्म जिवसुद्धा. आत प्रवेश करत नाही
🔸 काळा रंग सुर्यप्रकाश शोषून घेतो
🔸 तेज कीरणामुळे तापमान लवकर वाढते व पदार्थ लवकर कोरडे होतात
🌿🔸 गहू दाळी वाळवयला व साठवून ठेवायला सोपे
🔸 वरणभाताचे डबे ठेवता येतात
🔸 कमी.खर्चात तयार होते
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

खूप छान आणि सृजनशील
उत्तर द्याहटवा