143ची गमंत
🙉🙉🙉🙉🙉🙉🙎🏻
👇👇👇👇👇👇👇 । 143ची गमंत
कोणत्याही तीन अंकी संख्येला 143 ने गुणा तुमचा मित्र कागद पेन्सिल घेऊन उत्तर काढेपर्यंत तुमचे उत्तर तयार असेल
समजा 639 ×143=
करायचे आहे
तर 639 पुढे हाच आकडा लिहूण सहाअंकी संख्या तयार करून घ्या
639639
या संख्येला 7 ने भागा। उत्तर येइल। 91377
सहा अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागने फारसे कठीण जात नाही थोड्याफार सरावाने कागद पेन्सिल न वापरता तुम्ही हे करू शकता
[कोणत्याही तीन अंकी संख्येचे याच पद्धतीने उत्तर काढता येते]
825×143
825825÷7
117975
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अशा अनेक गमतीजमती आकड्याच्या नियमीतपणामुळे निर्माण होतात
142857 हा खास आकडा आहे 1ते6 यापैकी कोणत्याही आकड्याने या संख्येला गुण ले तर हेच आकडे त्याच वतृळाकार (गोलाकार) माडंणीमध्ये (सायक्लीक ऑर्डर) पुन्हा येतो
उत्तर काढण्यासाठी दिलेल्या अंकाने फक्त शेवटच्या स्थानाला गुणा आणि पुढील आकडे लिहित जा
उद्या. 142857×3 हा गुणाकार करतांना 7×3=21 म्हणजे 1हा आकडा शेवटचा एकमस्थानी येतो चक्राकार माडंणीमध्ये 1हा शेवटी येइल
म्हणजे च उत्तर येइल
428571
प्रत्येक वेळी आकडे 1,4,2,8,5,7 याच क्रमाने येतात
142857×4=571428
142857×5=714285
142857×6=857142
सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा