भाग 13 -एक लाकडी आकाशपाळणा 8 छोट्या कार
🎡🎡 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 13 🎡🎡
🌺 साहित्य - - एक लाकडी आकाशपाळणा 8 छोट्या कार 🌺
🍀 कृती - - 1 ) कारपेटंर कडून 2×2 फुट आकाराचा (यात्रेत असतात तसे) तयार करून घ्या
2) कार आकाश पाळण्यात प्रत्येक भागात सहज चढविणे व उतरविणेसाठी जमीनलेवलवरून एक लाकडीस्लोप तयार करून घ्या
3) आकाशपाळण्याच्या प्रत्येक कंपार्टमेंटला समोरील भागाला पृष्ठाच्यी पट्टी लावा(रेल्वे फाटकासारखी व्यवस्था) जेणेकरून कार खाली घसरणार नाही
🌺🍂🌺 फायदे-- दिवसेंदिवस वाहणाचा वापर वाढतच आहे पार्कीगची व्यवस्था बिकट होत आहे
मार्केट, अरुंद रस्ते, बाजार प्रसिद्ध मंदिर , शाळा काॅलेज,
यात्रा, सिनेमा हाॅल , मगंल कार्यालय येथे पार्कीगची व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो
🍀 यावर उपाय म्हणून ही प्रतीकृती तयार करायची आहे
2) छोट्या जागेत 5ते10 मजली इमारत असेल तर तेथे वाहणे ठेवण्यासाठी जागा राहणार नाही तेथे हे माॅडेल वरदान ठरेल
3) बेरोजगाराला रोजगार देणारा प्रकल्प आहे
4) पाळण्याला चाके असल्यामुळे कोठेही नेता येतो
5) वाहनमालक व पाळणामालक यांनी एकमेकाला पाहीलेले असल्यामुळे वाहनचोरी होण्याची शक्यता भिती नाही
6) विद्युत ची आवश्यक ता नाही
7) कोठेही नेता येईल
8) दळणवळणाची समस्या निर्माण होणार नाही
9) लोकांची शारीरीक व मानसिक त्रासातून सुटका होईल
🙏🏻🙏🏻 माझे मत- हा प्रकल्प मेकॅनिक्स च्या तत्वावर. काम करेल म्हणजे एकाच वस्तू ला समोर आणि मागे किंवा वर आणि खाली ओढले तर त्यावर लागणारे बल झिरो होईल
सायकल टुव्हीलर असी वाहणे सहज ठेवता येतील परंतु कारसारख्या वाहणासाठी चागंले टणक लाकूड व लोखंड वापरले तर काम होउन जाईल
🌺 विज्ञान प्रदर्शनी साठी माॅडेल तयार करत असताना साधे प्लायवूड वापरले तरी चालेल🌺
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा