भाग 12-शेतमालाचे रक्षण करणारे कुपंन
🍀🍀 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 12 🍀🍀🍀
🌺🌸 शेतमालाचे रक्षण करणारे कुपंन 🌸🌺
🌻🌿 साहित्य - 1×2 फुट
प्लायवूड 8 ते 10 कलर आवरण असलेल्या पेन्सिल
बारीक ताब्यांच्या तार बझर
प्लॅस्टिक ट्रे काही गवत खाणारे प्राणी 🌿🌾
🌼 कृती - - 1 ) 1× 2 फुट प्लायवूड घ्या प्लायवूड च्या अर्धा भागात (म्हणजे एक फुटात) पेन्सिली मधोमध कापा प्लायवूड ला 4 सेमी अंतरावर खाचा पाडा व पेन्सिल ला फेव्हीस्टीक किंवा एरलडाईट तळाशी लावून प्रत्येक खाचेत पेन्सिल उभी करा पेन्सिल पडायला नको
2) आता प्रत्येक पेन्सिल ला टाचणीने तिन एकाच रेषेत छिद्र पाडा व या छिद्रावाटे ताब्यांच्या तार आरपार सर्व पेन्सिल मधून काढा
कुपंनाला तारेचे तिन वेटोळे तयार होतील तारेमधली मोकळे जागेत एक तार सर्व पेन्सिल ला जोडले जाईल असा तिरपा फिरवा जेणेकरून प्रत्येक दोन पेन्सिल मध्ये तिन आडवे तार व गुणाकाराचे चिन्ह तयार होईल
3) कुपंनाच्या आत त्या आकाराचा एक प्लॅस्टिक ट्रे घ्या त्या ट्रे मध्ये माती टाका मातीमध्ये गहू किंवा मोहरी टाका एक पुठ्ठा ची झोपडी बनवा व साधारण एक फुट लांब पट्टी घेऊन त्याला वर बझर व एक एल ई डी लाइट लावा ही पट्टी मातीत फिक्स बसवा
3) आता खाली राहीलेल्या प्लायवूड मध्ये एक थर्माकोल सीट वर मातकट रगांचा कागद चिपकवा व त्यावर काही गवत खाणारे प्राणी 🌿🌾 उभे चिपकवा
4) हे प्राणी पुठ्ठ्यासहीत मागेपुढे सरकवत कुपंनाला टच करायचे आहे
5) दोन.तिन दिवसात मोहरीला कोंब आलेले असतील हे तुमचे शेत झाले
6) इलेक्ट्रिक शीयन कडून जनावराचा जेव्हा पेन्सिल मधून आरपार गेलेल्या कुपंनाच्या तारांना व गुणाकाराला टच होईल तेव्हा सायरन वाजायला हवा व लाईट लागायला हवा असी 6 व्होल्ट सेलवर रचना करून घ्या
7) सायरन वाजल्यामुळे शेतमालक किंवा शोकारी यांना सुचना मिळेल व जनावरेसुद्धा आवाजाने घाबरून पळून जातील विजेचा कमी व्होल्ट असलेल्या मुळे धक्का बसणार नाही
🌿🌾🍃🌾🍂🍀🍃
अस्यारितीने शेतमालाचे रक्षण करता येईल
प्रतीकृतीला सजवण्यासाठी तुम्ही स्वतः चे कल्पनेने सुरक्षीत बदल करू शकता
सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती
🐺🐴🐒🐘🐑🐗🐄🐏🐐🐎🐃🐂🐈🐪

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा