1089ची गणितातील गमंत

🌺🌺 गणितातील गमंत🌺         ●1×1089=1089
●2×1089=2178
●3×1089=3267
●4×1089=4356
●5×2089=5445
●6×1089=6534
●7×1089=7623
●8×1089=8712
●9×1089=9801
🍀 बारकाईने पाहिल्यास असे आढळून येते की जसजसा गुणाकार पुढे जातो तसतसे पहीले दोन अंक चढत्या क्रमाने येतात व शेवटचे दोन अंक उतरत्या क्रमाणे येतात
🌺🌺 किंवा'-
 1×1089=1089
आता 1089 ला 3 ने गुणायचे असल्यास
         3-1=2
म्हणजे 1089  मधील पहील्या दोन अंकांत (शतक व हजार)
मध्ये दोन मिळवा
व.शेवटच्या दोन अंकामधून (एकक व.दशक) मधून दोन वजा करा
  .  =3267
(2)-- 5×1089=5445
        5-1=4
1089 मधील पहिल्या दोन अंकात चार मिळवा व शेवटचे दोन अंकातून चार वजा करा
       =5445
  सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

जुलै 2022 ते डिसेंबर 2022 महागाई भत्ता फरक excel File