1 ची गमंत

🌸🌺1⃣ ची गमंत🌺🌺
        1⃣×1⃣
🍀🍀 सलग  1 असलेल्या त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत गुणाकार करतांना  🌺 उत्तरामध्ये संख्या जितकी अंकी असेल तितके वेळा 1 2 3 4... चढत्या क्रमाने लिहायचे व लगेच उतरत्या क्रमाणे 1 पर्यंत  लिहायचे  उत्तर तयार असेल
🌺 सलग 1 असलेल्या ( 1  11  111     1111)    सख्येंचा  वर्ग  तुम्ही गुणाकार न माडंता तोंडी  सांगू शकता
🍀🍀 फक्त एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची 1 हा अंक जितके वेळेस  येत आहे तितके वेळेस 1 2 3 4 लिहायचे व उतरत्या क्रमाणे  1 पर्यंत लिहायचे
            1×1=1
          11×11= 121
      111×111=12321
    1111×1111=1234321
  11111×11111=123454321
111111111×111111111=
  12345678987654321

सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महागाई भत्ता फरक

पायाभूत चाचणी गुण नोंद

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ