सोपा फंडा

👇🌸👇🌸👇🌸👇
         सोपा   फंडा
खालील प्रकारचे गणिते सोडवितांना विद्यार्थी चे भरपूर चुका होतात कारण
हातचा बरयाच लाबूंन घ्यावा लागतो
टिप--ही पद्धत एका अंकावर भरपूर  शुन्य असेल  तेंव्हा च लागू होते

    1 0  0  0  0  0
-            2   5  3
--------------
     0 9  9 7   4   7


   8  0  0  0  0  0
-       .     5  6   4
-------------
    7 9   9  4  3   6
सुचना--(1) उजवीकडच्या
पहिल्या अंकात असा अंक मिळवा कि बेरीज 10 यायला पाहिजे
(2)नंतरच्या सर्व अंकामध्ये (फक्त पहिला अंक सोडून) असे अंक मिळवा की उत्तर  9 यायला पाहिजे
(3)डावीकडच्या पहिल्या अंकातून 1 वजा करा
    तुमचे उत्तर तयार
सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ